इन विट्रो फ़र्टिलायझेशन (ज्याला आयव्हीएफ़ असे म्हणतात) म्हणजे गर्भधारणा राहण्याकरिता सहाय्यक ठरणाचे तंत्रज्ञान ज्याकरिता अनुभवासह आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते, जी नोवा आयव्हीएफ़ फ़र्टिलिटी सेंटरद्वारे दिली जाते. भारतात गेल्या 10 वर्षांपेक्षा अधिक काळापासून आम्ही आयव्हीएफ़ सेंटर/इन्स्टिट्युशन उपचार मधील सर्वोत्तम केंद्रांपैकी एक आहोत. आमची केंद्र ही भारत भरात असून 50000+ महिला आव्हीएफ़ गर्भधारणेच्या माध्यमातून मातृत्वाचा आनंदे घेऊ शकल्या आहेत. आव्हीएफ़चे धन्यवाद की आता महिलेमधील अंडाचे फ़लन हे प्रयोगशाळेत करता येते ज्याकरिता जोडीदाराचे किंवा दान केल्या जाणाऱ्या शुक्राणूचा वापर करून निर्माण झालेल्या गर्भाचे प्रत्यारोपण गर्भाशयामध्ये केले जाते.
हे एक आधुनिक आणि विश्वसनीय तंत्रज्ञान आहे ज्यामुळे गर्भाशय तंत्रज्ञानास सहाय्य मिळते, आयव्हीएफ़चा एक महत्वाचा फ़ायदा असा की यामुळे निर्माण होणारा गर्भ हा गुणवत्तेच्या आधारावर किती चांगला आहे हे ठरवून मग त्याचा वापर हा वंध्यत्व उपचाराकरिता करता येतो.आधुनिक तंत्रज्ञानामुळे मॉर्फ़ोलॉजिकल असाधारणता ओळखता येते आणि त्याची विभागणीकरून उत्तम गुणवत्ता असलेल्या गर्भाचा वापर हा 3 यशस्वी निकालांकरिता करता येऊ शकतो. ही माहिती एखाद्या दामपत्याला गर्भधारणा राहण्याची शक्यता देखील वर्तवू शकते.
त्याच वेळेला, उरलेले गर्भ हे फ़्रीज करून ठेवता येतात ज्यामुळे त्यांचा वापर हा सहज पद्धतीने गर्भ प्रत्यारोपणाकरता केला जातो आणि म्हणूनच गर्भधारणेची शक्यता देखील बळावते. आयव्हीएफ़-आयसीएसआय, पीजीटी, एआयवर आधारित गर्भांचे विलगीकरण या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग नोवा आयव्हीएफ़ सेंटरमध्ये भारत भरात केला जातो.
यशस्वीतेचा दर हा प्रमाण आहे की सहाय्यक गर्भधारण तंत्रज्ञाना हे गर्भधारणेकरिता किती उपयुक्त ठरू शकते.उच्च यशस्वीतेचा दरासह वंध्यत्वं तज्ञ, एम्ब्रियोलॉजिस्ट, सामुपदेशक, परिचारिका आणि रचनात्मक सहाय्यामुळे निरोगी गर्भधारणा शक्य होऊ शकते. आयव्हीएफ़ची यशस्वीता ही मातेचे वय आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवर देखील अवलंबून असते.
आयव्हीएफ़चा वापर हा नैसर्गिक सायकल नुसार केला तर यशस्वीतेचा दर अगदी कमी 10% इतकाच असतो (कारण परिपक्वं अंडे हे प्रत्येक सायकलच्या वेळेला फ़क्त एक किंवा दोन एवढीच उपलब्ध होतात)
प्रत्येक सायकल अनुरूप आयव्हीएफ़- आयसीएसआयच्या यशस्वीतेचा दर हा सुमारे 60-65 % एवढा असतो तर 4 सायकलमध्ये याचा यशस्वीतेचा दर हा 80-90% एवढा असतो.
आपण आयव्हीएफ़चा प्रयत्न दान केल्या जाणाऱ्या अंड्याच्यामदतीने करत असाल तर पहिल्या वेळेमध्ये यशस्वीतेचा दर 74% असतो तर तीन खेपांमध्ये यशस्वीतेचा दर हा 90% असतो.
प्रिइम्प्लिमेंटेशनल जनेटिक डायग्नोसिस मुळे आपल्याला गुणसूत्रांमधील क्रमांकानुसार (PGT-A) किंवा विशेष गुणसूत्रावरील (PGT-M), असाधारणता समजून येऊ शकते (PGT-SR). या मूल्यांकनामुळे आपण गुणसूत्र/अनुवंशिक समस्या गर्भामध्येच समजून घेऊ शकतो आणि त्याच गर्भाचे प्रत्यारोपण करू शकतो जे सामान्य आहे/ ज्यावर परिणाम झालेला नाही, असे केल्याने निरोगी बाळाचा जन्म होण्याची अधिक शक्यता असून थॅलसेमीया, डाऊन्स सिन्ड्रोम, टर्नर किंवा क्लिनफ़ेल्टर सारख्या आजारांपासून बचवा शक्य होऊ शकतो.
आमच्या केंद्रामध्ये, आम्ही आमच्याकडे येणाऱ्या दामपत्यांना अगदी सुरक्षित आणि शक्य तेवढ्या परिणामकारक स्वरूपात उपचार देण्यास बांधिल आहोत, अगदी आई आणि नवजात शिशुकरिता देखील. एकाच गर्भाचे प्रत्यारोपण केल्याने एकापेक्षा अधिक गर्भधारणाराहण्याची शक्यता कमी होते तसेच आई आणि बाळामध्ये गुंतागुंत देखील कमी पहायला मिळते.
आपण नोवा सेंटरमध्ये आयव्हीएफ़ उपचार घेत असताना, आधीच फ़्रीज केलेल्या गर्भाचा वापर करण्याची तयारी दर्शविली , तर अशा प्रकारच्या प्रत्यारोपणाचा यशस्वीतेचा दर हा 65 – 70% एवढा असतो.
नोवा आयव्हीएफ़मध्ये येणाऱ्या बऱ्याच दामपत्यांचा पुर्व इतिहास फ़ार त्रासदायक असतो, ज्यामागे त्यांचे वय, इतर चिकित्सालयांमध्ये अपयशी ठरेलेली उपचार पद्धती कारणीभूत असते पण आमच्या येथील आयव्हीएफ़ प्रक्रियेमुळे, तसेच तज्ञ आणि वंध्यत्व व्यवस्थापन समूहाच्या प्रयत्नांमुळे आणि सातत्याने त्यातील कल्पकतेमुळे आणि 30 वर्षांच्या अनुभवामुळे आम्ही अगदी कठीण परिस्थितीमधील दामपत्यांना देखील यशस्वी उपचार देऊ शकलो आहोत.
आयव्हीएफ़ तंत्रज्ञानाचे आभार, की जगभरात 8 मिलियन पेक्षा अधिक बालकांचा यापद्धतीने जन्म झालेला आहे. दर वर्षी, 1 मिलियनपेक्षा अधिक महिला आयव्हीएफ़ फ़लन उपचार पद्धतीचा अवलंब करतात. वंध्यत्वं असलेल्या दामपत्यांकरिता हे एक वरदानच आहे.
डॉ. मनीष बेनकर
वैद्यकिय संचालक, नोवा आयव्हीएफ़